मुंबईत नाईट लाईफ सुरू झाली की, पुण्यातही ती सुरू करावी का म्हणून मी शिकत असलेल्या कॉलेजात एक वृत्तवाहिनेचे प्रतिनिधी आलते. पण नाईट लाईफ हे प्रकरण कोणाला किती आवडले ते माहित नाही पण लातूरकरांना भरपूर आवडले.
लातूरमधल्या पाण्याच्या टाकीवर असणारी गर्दी, हातावर पोट असणारी माणसं रात्रभर रांगेत उभी असतात, मुंग्याच्या गतीनं पुढं सरकणाऱ्या घागरीच्या रांगा, किमान ३ तास तरी रांगेत थांबणं बंधनकारकच, माणसांएवढीच रिक्षा, दुचाकी, हातगाडे, सायकली यांची गर्दी.
रात्रभर पाण्यासाठी ३ - ३ किलोमीटरवरून पायपीट करत फिरणाऱ्या स्त्रिया, ना पोलिस सुरक्षा ना प्रशासकीय व्यक्तीची उपस्थिती. दररोज टाकीवर होणारे वाद. १ - १ किलोमीटरच्या च्या रांगा
ही आहे नाईट लाईफ इन लातूर फॉर वॉटर
कोणाला वाटत नाही दखल घ्यावी याही जगाची......
लेखकाचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा
http://movementswatch.blogspot.in/
http://bhosaleabhi.blogspot.in/
http://bhosaleabhi.blogspot.in/
अतिशय सुंदररित्या मांडलंय अभिषेक. राजकारणी आणि नोकरशहा यांनी याकडे संवेदनशीलतेने पहावे आणि काहीतरी ही अपेक्षा
ReplyDeleteअशक्य अवघड आहे... पाणी आत्तापासूनच नाही..पुढं काय ? पाणी नक्की कुठं जातं ? असंख्य टोलेजंग बांधकामं कुणासाठी कशी कुणाच्या पैशानी बांधली जातात? System is unanswerable or dont want to answer...हे फोटो पेपरमधे लोकांपुढे यायला हवेत..

ReplyDeleteफार भयानक आहे हे. राज्यकर्ते झोपा काढत आहेत.
ReplyDeletekhupch mulatun mandal aahe Sir..
ReplyDelete